राजतंत्र हेठाणेजिल्ह्यातून प्रसिद्ध होणारेभ्रष्ट्राचाराला निर्भीडपणेवाचा फोडणारे, आदिवासी व
गोरगरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, दुर्गम भागाच्या समस्यांचा मागोवा घेणारे, निष्पक्ष व स्वतंत्र
विचारांचे लोकप्रिय दैनिक आहे. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालवलेले राज्य प्रस्थापित व्हावे याकरिता
झटणाऱ्या या दैनिकाची भूमिका 'जनतेचं, जनतेचं आणि जनतेचंच दैनिक' अशा स्वरुपाची आहे.
संगणकाच्या युगात तसेच आजच्या टेक्नोसेव्ही तरुण पिढीपर्यंत दैनिक राजतंत्रचा अंक पोचावा यासाठी हा 'इ
पेपर' वाचकांच्या सेवेत सादर करीत आहोत. यामुळे आमचे प्रिय वाचक जगातून कुठूनही आमच्या संपर्कात राहू
शकतील. आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल.